Uncategorized

शेवंता कोण आहे? Ratris Khel Chale | Shevanta – Apurva Nimlekar Biography

रात्रीस खेळ चाले पर्व दोन मधल्या आकर्षणाच केंद्र अन लोकप्रियतेच्या शिखरावर गेलेल्या शेवंताविषयी आपण आज जाणून घेऊया. या मालिकेत जेव्हापासून शेवन्ताची एन्ट्री झाली तेव्हापासूनच शेवंता घरा-घरात चर्चेचा विषय बनलेली आहे. व्हायरल महाराष्ट्र तुमच्यासाठी घेऊन आलाय शेवन्ताची माहिती.

Shevanta Naav Kaay ? Vay Kiti ?

शेवंताच खर नाव अपूर्वा नेमळेकर आहे. (Real Name Of Shaevanta is Apurva Nemlekar) अपूर्वा नेमळेकर रोज रात्रीस खेळ चाले मधून शेवंता बनून आपल्या समोर येते. शेवांतच(अपूर्वा नेमळेकर) वय ३१ वर्षे इतके आहे. (Age Of Apurva Nimlekar is 31 Years) अपूर्वाचा जन्म २७ डिसेंबर १९८८ ला मुंबईच्या दादर येथे झाला. दादर भागातच ती लहानाची मोठी झाली. किंग जॉर्ज विद्यालयातून ती दहावीपर्यंत शिकली व त्यानंतर तिने रुपारेल कॉलेजमधून Managament मधील BMS डिग्री घेतली. अपूर्वा नेमळेकर BMS शाखेतील पदवीधर आहे.

Shevanta ch Lagn Zalay Ka? Kutumbat Kon? (apurva Nemlekar)

२०१४ मध्ये अपुर्वाचे रोहन देशपांडेसोबत लग्न झाले. (Apurva Nemlekar Married to Rohan Deshpande in 2014, But she is Single Now) पण तिच्या details नुसार सध्या अपूर्वा single आहे. वडिलांचे नाव सुभाष नेमळेकर तर आईचे नाव सुप्रिया आहे.

Career

गौरवर्णीय अपूर्वाची उंची ५ फुट ४ इंचेस इतकी आहे. (5 Ft 4 Inches). कलाक्षेत्रात येण्याआधी ती, बँकेत नोकरी करत होती. सोबतच तिने स्वतःच्या Event Marketing कंपनीसाठीसुद्धा काम केल आहे. सर्वात आधी ती आभास हा, या झी मराठीवरील मालिकेमधून सर्वांसमोर आली. तू जीवाला गुंतवावे मधील सौम्या तर आराधना मधील पूजा बनून ती आपल्यासमोर आली.

इश्क वाला लव, भाकरखाडी, अन यावर्षी आलेला accidental Prime minister मध्ये सुद्धा तिने काम केलय. अत्यंत मनाचा असा २०१६ चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा नाट्य परिषद पुरस्कारही तिने जिंकलाय.

काम केलेल्या टीवी मालिका

  • आभास हा (झी मराठी)
  • आराधना (स्टार प्रवाह)
  • एका पेक्षा एक, जोडीचा मामला (झी मराठी)
  • रात्रीस खेळ चाले (झी मराठी)
  • तू माझा सांगाती (कलर्स मराठी)

चित्रपट

  • इश्क़ वाला लव (२०१४)
  • Accidental Prime Minister (2019)
  • Bhakarkhadi- 7Km (2014)
  • Mixer – Comming Soon..

जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्स च्या branding मूळ ती चौकाचौकात पोहचली, अन २०१५ मध्ये तिने अपूर्वा Collection ची सुद्धा सुरवात केली. पण रात्रीस खेळ चाले मधल्या शेवंताने तिला यशाच्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. दुसऱ्याच्या घरात घुसणारी बाई अस बोल्ड Character तिने लीलया साकारल आहे अण्णा अन तीच जमलेलं सुत सगळीकडे चर्चेचा विषय झालेलं आहे. शेवंता अन अपूर्वा विषयी तुमच काय मत आहे कमेंट मध्ये नक्की लिहा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button