ऑक्सिजन लेव्हल राहील 100 च्या जवळपास, दम लागणार नाही, केवळ ही 2 पाने पुरेशी, जाणून घ्या उपाय

जग सध्या बदलते, अनेक गोष्टी आज पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत. करोंना नंतरचे जग तर आमुलाग्र बदललेले असेल. अनेक गोष्टी बदलताना आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो. ज्या पश्चिमी किनार्याला कधी न येणारे चक्रवात आज दरवर्षी येत आहेत आणि लाखो लोकांना निर्वासिक करत आहेत. लोकांच्या स्वास्थ्य संबंधी गोष्टी देखील खूप जास्त बदलत आहेत.
करोंना यामुळे तर लोकांनी इतर सगळ्या दुखान्यांकडे दुर्लक्ष केलेले आहे. अंगावर काढणे हा प्रकार खूप जास्त सुरू झालेला आहे. पण असे करणे खूप खराब आहे. आजारांना अंगावर काढू नये. ताबडतोप डॉक्टरांना दाखवावे अथवा माहिती असलेले आयुर्वेदिक उपाय करावेत.
आजकाल अनेक लोकांना सर्दी, पडसे, खोकला, अंगदुखी असे दुखणे भेडसावत आहेत. आजच्या लेखात तुमचे जुने पोर्टल व्हायरल महाराष्ट्र.कॉम तुमच्या या समस्या सोडवणार आहे. आज जो उपाय आम्ही सांगणार आहोत तो अनेक आजारांवर चांगला उपाय म्हणून काम करतो. या उपायासाठी तुम्हाला खलील गोष्टी लागणार आहेत
1 . अडुळसा – या उपायसाठी तुम्हाला अडुळसा पाहिजे आहे. यामध्ये मोठे औषधी गुणधर्म आहेत. यामुळे रक्तातील ऑक्सीजन लेवल वाढून खराब गोष्टी बाहेर पडतात. यासोबत यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात जेणेकरून ताप, सर्दी, खोकला यावर हे खूप चांगले काम करते.
2 . दालचीनी – आपल्याला अजून लागणार आहे ती दालचीनीची पूड. यामध्ये देखील काही आयुर्वेदिक गुण असतात ज्यामुळे हे अंगदुखी, ताप यावर परिणामकारक ठरते.
3 . मध – या उपायासाथी शेवटचा पदार्थ लागतो तो म्हणजे मध. मधात खूप जास्त गुणधर्म आहेत आणि त्यामुळेच हा आयुर्वेदात खूप महत्वाचा आहे. मध हा नेहमी चांगल्या प्रकारचा हवा. अनेक नावाजलेल्या कंपन्या देखील मधात साखर टाकतात. आपल्याला मध हा चांगलाच वापरावयाचा आहे.
सुरूवातीला अडुळशाची पाने घ्यावीत. साधारणपणे चार पानांचा रस काढावा. काढलेल्या रसात दालचीनीची पूड टाकावी आणि मग त्यामध्ये मध टाकावा. झालेले मिश्रण चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे. हे मिश्रण दिवसातून तीन वेळा घ्यावे. आणि लक्षात असू द्या प्रत्येक वेळी आपल्याला हे मिश्रण फ्रेश बनवायचे आहे. साधारणपणे तीन ते चार दिवसात आपल्याला परिणाम दिसून येतील.
वरील तयार मिश्रणामुळे आपल्यामधील कफ कमी होतो. याचशिवाय सर्दी, खोकला यावरही हे रामबाण औषध आहे. या मिश्रणामुले आपल्या रक्तातील ऑक्सीजनची लेवल वाढते आणि शंभरच्या आसपासच राहते. ज्यावेळी तुमची लेवल कमी असेल तेव्हा तुम्ही मिश्रण खाल्ले तर तुम्हाला लगेच फरक जाणवून येईल. हे औषध पुर्णपणे आयुर्वेदिक असल्या कारणाने याचे काहीही वाईट परिणाम नाहीत.