खऱ्या आयुष्यात अशी होती सरू आजी आणि डिंपल, देव माणूस मालिकेतील डॉक्टरचा खरा फोटो पहाच

झी मराठी या मराठी वाहिनीवर सध्या देव माणूस ही मालिका प्रचंड गाजत आहे. आता ही मालिका संपण्याच्या बेतात आहे आणि शेवटचे काहीच एपिसोड बाकी असतील. या मालिकेचे वैशिष्ठ्य म्हणजे ही मालिका अगदी सत्य घटणेवर आधारित आहे आणि अनेक चांगल्या प्रकारे केलेला कलाकारांनी अभिनय या मालिकेच्या जमेच्या बाजू आहेत.
अनेक चित्रपटात काम करणार्या नेहा खान हिने एसीपी दिव्या सिंग हिचे पात्र साकारले आहे. ‘शिकारी’, ‘काले धंदे’ अशा बोल्ड प्रोजेक्टमध्ये काम करणारी नेहा ही मूळ अमरावतीची आहे. तिच्या घरच्यांचा तिच्या करियरल विरोध होता तरीही तिने कुणालाही न जुमानता मुंबई गाठली. ‘लागीर झाल जी’ मालिकेतून पुढे आलेल्या अजित कुमार देव हा देवमाणूस मधली प्रमुख डॉक्टरची भूमिका साकारताना दिसत आहे.
या मालिकेचे कथानक थोडक्यात सांगायचे झाले तर डॉक्टर मालिकेमध्ये रेशमा, अपर्णा, मंजुळा यांना कंपाउंडर बनवून प्रेमात ओढून त्यांना संप-वतो. या कामासाठी त्याला डिंफळ या नर्सची मदत होते. डिंपल ची भूमिका ज्योति मांढरे हिने साकारली आहे.या दोघांनी मिळून तब्बल सहा लोकांना संप-वले होते आणि पुरून टाकले होते. या मालिकेने चांगलेच यश मिळवले आहे आणि ज्या व्यक्तीवर ही मालिका आधारित आहे त्याचे नाव होते संतोष पोळ.
बनावट डॉक्टर बनून त्याने गावामध्ये अनेक लोकांना फसवले होते आणि अनेक महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना संपव ले होते. 2016 मध्ये पोलिसांनी त्याला अटक केली आहे. काही वर्षापूर्वी मंगला नावाची शिक्षिका गायब झाली होती. अनेक ठिकाणी शोध घेऊनही ती कुठेही सापडली नवती. त्यानंतर ती मृ-त अवस्थेत सापडली आणि प्रकारनाला वेगळे वळण लागले.
डिंपल हिनेच पकडले गेल्यानंतर सगळे कारनामे संगितले होते आणि आपण त्याला अनेकदा मदत केल्याचेही काबुल केले होते. अनेक महिलांना प्रेमात पाडून तो हे असे काहीतरी करत असल्याचे तिने संगितले होते. त्यानंतर संतोष पोळ याची डिग्री देखील खोटी असल्याचे समोर आले. डिंपल खरी काशी दिसते हे तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता. लेख आवडत असेल तर नक्की शेअर करा आणि हो व्हायरल महाराष्ट्र पुन्हा एकदा नव्या दमाने तुमच्या पुढे येत आहे. तेव्हा जुना जिव्हाळा नक्की असू द्यावा.