Breaking News
Home / मनोरंजन / बॉलीवूड मध्ये प्रमुख खलनायक अन त्यांचे कुटुंब

बॉलीवूड मध्ये प्रमुख खलनायक अन त्यांचे कुटुंब

बॉलीवुड मध्ये अनेक असे मोठे कलाकार आहेत ज्यांनी अनेक सुंदर अशा भूमिका साकारलेल्या आहेत. अनेक मोठे कलाकार असे आहेत ज्यांनी खलनायकाच्या भूमिका लीलया वठवल्या, या पडद्यावरच्या खलनायकांच्या नायिकाही बऱ्याचदा तोडीस तोड होत्या. पण आजच्या या लेखात आपण पाहूयात कि चित्रपटसृष्टीमधल्या खलनायकांच्या खऱ्या आयुष्यातल्या नायिका कशा आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत लोकप्रिय ४ खलनायकांच्या पत्नीन्बाबत ज्यांच्याबद्दल कदाचितच तुम्ही ऐकले असेल.  

1. मुकेश ऋषि:

Mukesh Rishi Wife

हिंदी सिनेमा मध्ये मुकेश ऋषि हे काही अनोळखी नाव नाही अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अत्यंत खुंखार खलनायक साकारला आहे. मुकेश हे सध्या 63 वर्षांचे आहेत अन त्यांना मेंटल या चित्रपटात काम करताना पहिले गेले. मुकेश हे 1988 पासून भारतीय सिनेमात सहायक अभिनेता म्हणून काम करत आहेत. मुकेश यांच्या पत्नीचे नाव आहे केशनी ऋषी.

2. प्रकाश राज:

Prakash Raj Wife

प्रकाश राज यांना कोण ओळखत नाही. दक्षिणात्य चित्रपट तर त्यांच्या खलनायकी भूमिकांनी समृद्ध केलेलेच आहेत याशिवाय हिंदी चित्रपटांमध्येसुद्धा त्यांचा खलनायक चांगलाच प्रसिद्ध आहे. सध्या प्रकाश 55 वर्षांचे आहेत अन त्यांच्या पत्नीचे नाव आहे पोनी वर्मा, ज्या एक कोरियोग्राफर आहेत. 2010 मध्ये या दोघांचे लग्न झाले, पोनी या प्रकाश यांच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान आहेत.

3.कबीर बेदी:

Kabir Bedi Wife

बॉलीवुड चे दिग्गज स्टार कबीर बेदी आज 74 वर्षाचे आहेत, तब्बल 46 वर्षांपूर्वी म्हणजे 1971 मध्ये त्यांनी हिंदी चित्रपटांत काम करायला सुरवात केली होती. 2016 मध्ये त्यांनी परवीन नावाच्या मुलीशी लग्न केले. कबीर यांच्या पत्नी त्यांच्यापेक्षा तब्बल २९ वर्षांनी लहान आहेत.

 4.निकितिन धीर:

Nachiket Dheer wife

हिंदी सिनेमामधील प्रसिद्ध अभिनेते धीरज धीर यांचे पुत्र आहेत धीरज धीर !! नचिकेतहे सध्या 40 वर्षांचे आहेत अन ते 2008 पासून काम करत आहेत. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या जोधा अकबर सिनेमामधून त्यांनी पदार्पण केल, या चित्रपटामध्ये त्यांनी शरीफउद्दीन हुसैन यांचे भूमिका साकारली होती. २०१४ मध्ये ‘कसौटी जिंदगी की, देवों के देव महादेव, कसम तेरे प्यार की’ अशा मालिकांमध्ये काम करणाऱ्या टीवी कलाकार कृतिका सेंगर यांच्याशी त्यांनी लग्न केले.

यातील कोणती जोडी तुम्हाला आवडली ?? कमेंट मध्ये नक्की सांगा !!

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

“स्रीलिंग-पुल्लिंग” मधील बोल्ड सायली कोण आहे ?

अनेक नवनवीन अन तितकेच बोल्ड असे चेहरे सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये दिसत आहेत. अशाच अनेक फ्रेश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × 1 =