Breaking News
Home / Correction Policy

Correction Policy

माणूस हा चुकांचा पुतळा आहे, पण चुका सुधारण्यावर व्हायरल महाराष्ट्रचा विश्वास आहे. त्वरित चुका सुधारणे अन त्याचा जाहीरपणे स्वीकार करणे यावर आमचा विश्वास आहे. ज्या सर्व लेखांमध्ये दुरुस्त्या केल्या आहेत त्या लेखांच्या पायथ्याशी ठळक अक्षरात ‘अपडेट’ या शब्दाने स्पष्टपणे चिन्हांकित केल्या आहेत. व्हायरल महाराष्ट्र च्या वाचकांना वेबसाइटवरील ‘संपर्क’ पृष्ठाद्वारे संभाव्य दुरुस्त्या सबमिट करण्यास आम्ही प्रोत्साहित करत आहोत.