Breaking News
Home / मनोरंजन / दिव्यंका त्रिपाठी मुलाखत – दिव्यांकाचा नवरा दाढी ठेवत नाही कारण ..

दिव्यंका त्रिपाठी मुलाखत – दिव्यांकाचा नवरा दाढी ठेवत नाही कारण ..

छोट्या पडद्यावरची सिरीयल ‘ये है मोहब्बतें’ मधील रमण भल्लाच्या पत्नीची भूमिका करणारी नटी दिव्यंका त्रिपाठी इने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने आपले वैयक्तिक जीवन अन नवरायाबद्दल भरभरून माहिती दिली, या मुलाखतीदरम्यान तिचा नवरा विवेक दहिया हासुद्धा तिच्यासोबत होता अन यावेळी त्याने सांगितले कि तो दाढी का नाही ठेवत.

Divyanka Tripathi Vivek Dahiya Kiss

दिव्यंका मध्यंतरी आपल्या इंस्टाग्रामवरून लाइव आली होती तेव्हा तिने एका वेबसाईटशी बोलणे केले, यावेळी विवेक दहिया हा तिचा पतीदेखील तिच्यासोबत बसलेला होता. विवेकने दाढी न ठेवण्याला दिव्यंका हीसुद्धा जबाबदार असल्याचे सांगितले, सोबतच दाढी न ठेवणे हे त्यालासुद्धा आवडते अन त्याच्यासाठी ही त्याच्या शरीराची स्वच्छता आहे.

दिव्यांकाला एक कारण ठरवताना तो म्हणतो कि, जेव्हा तो तिला Kiss करेल तेव्हा दाढीमुळे तिला खाज येईल अन हे त्याला आवडणार नाही. अन बायकोसाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी बद्दलसुद्धा विचार करणारा मी पती आहे असे तो सांगतो.

Divyanka Tripathi Kiss Husband

इंटरव्यू मध्ये जसा विवेकने ही गोष्ट सांगितली तशी दिव्यंका हसायला लागली अन दिव्यंकाने विवेकच्या गालावर चुंबन दिले अन बोलली, ‘हां, ये थोड़े Kiss-Friendly हैं’

दिव्यांका त्रिपाठी टीवीवर अनेकवेळा सबला नारीच्या भूमिकेत दिसली आहे अन जवळपास प्रत्येक घरातल्या महिला तिला ओळखतात. खऱ्या आयुष्यातही दिव्यंका सबला नारी च आहे, एकदा तर दिव्यांकाने तिला हात लावला म्हणून एका माणसाच्या श्रीमुखात भडकावली होती.

कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन आहे. सर्वसामान्य माणसांबरोबरच स्टार्स सुद्धा घरातच आपला वेळ घालवत आहेत यात दिव्यंका अन विवेकही आलेच. तेही पूर्णपणे याच पालन करत आहेत अन आपला सगळा वेळ घरातच घालवत आहेत.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

नागराज मंजुळेची घटस्फोटीत बायको जगतेय असे हलाखीचं जीवन, धुणी भांडी करून करावा लागतोय उदरनिर्वाह

मराठीमध्ये पहिल्यांदा १०० कोटींची कमाई करून इतिहास रचणारा दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. सैराटने अनेकांना वेड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two + 19 =