Breaking News
Home / देश अन राजकारण / शिवाजी महाराजांबद्दल खराब भाषेत लिहिणाऱ्याला फोडला ….पहा !!

शिवाजी महाराजांबद्दल खराब भाषेत लिहिणाऱ्याला फोडला ….पहा !!

चंद्रपूर : जितेंद्र राऊत नावाचा एक माणूस फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण करत होता अन अनेकदा फेसबुकवर राऊत याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल खालच्या भाषेत शब्दप्रयोग केले होते. जितेंद्र राऊतांविरोधात शिवभक्तांनी अनेकदा पोलिसांकडे तक्रार केली होती. जितेंद्र राउत आपल्या पोस्टमध्ये महाराजांचा नेहमी एकेरी उल्लेख करत असे.

‘शिवाजी महाराज यांना छत्रपती बोला पण औरगजेब आणि अफजलखानाचा आदर करा, तुम्ही तुमच्या शत्रूंचा सन्मान करत नसेल तर इतरांकडून सन्मानाची अपेक्षा बाळगू नका, शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख मी करतो कारण हिंदुस्तानचे बादशाह आलमगीर यांना औरंग्या बोलता.’त्याचप्रकारे ‘शिवाजी महाराजांमुळे जातीयता घट्ट झाली,’ अशा प्रकारची विधान या इसमाकडून सातत्याने करण्यात येत होती.

अखेर शिवप्रेमींनी जितेंद्र राऊताला पकडून चोपून काढलं सोबतच छत्रपती शिवराय आणि शंभूराजे यांच्याबद्दल सतत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या जितेंद्र राऊत्याची तोंडाला काळ फासून धिंड काढली अन मग त्याला त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला नेण्यात आलं.

नितेश राणे अन छत्रपती संभाजीराजे यांनीही Tweeter वर यावर प्रतिक्रिया दिल्या.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

अबब !! या उमेदवाराइतकी संपत्ती इतर कुणाचीही नाही

भाजपने यावेळी अनेक दिग्गज नेत्यांचे तिकिटे कापले, त्यापैकीच एक होते माजी मंत्री प्रकाश मेहता. माजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

14 − eight =