Breaking News
Home / Uncategorized / लॉकडाउन मध्ये मिकी और मिनी माउस बनले रणवीर सिंह व दीपिका पादुकोण, फोटो झाला वायरल

लॉकडाउन मध्ये मिकी और मिनी माउस बनले रणवीर सिंह व दीपिका पादुकोण, फोटो झाला वायरल

दुनियाभरात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. अन या विषाणूने निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे समंध भारतीयांना घरातच रहायला मजबूर केले आहे. बॉलीवूड स्टार्ससुद्धा याला अपवाद नाही आहेत. अनेक तारे-तारका तर आपले विडीयो शेर करून वेळ घालवत आहेत, दीपिका रणबीर जोडीही याला अपवाद नाहीये.

क्‍वारंटीन पीरियडमध्ये दीपिका अन रणबीर अनेक विडीयो अन फोटोज share करताना दिसत आहेत. आतापर्यंत दीपिका जेवण बनवतानाचा, केक बनवतानाचा, वॉर्डरोबवर काम करताना आपले फोटो टाकलेली आहे. पण आता रणबीर अन दीपिका डिज्‍नी मधले कैरक्‍टर्स म्हणजे मिकी अन मिनी माउस बनले आहेत.

रणबीर सिंगने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो टाकला यामध्ये रणबीर मिकी तर दीपिका मिनी माउस बनलेली आहे, फोटोसोबत त्याने केप्शन लिहले आहे कि , ‘दिल का रास्ता पेट से होकर जाता है’

या फोटो खूप क्यूट आहे. रणवीर मिक्की माउस च्या कैरेक्टर मध्ये स्माइल करताना दिसतोय, अन हातात एक मोठा चमचा आहे. तर दीपिका मिनी माउस बनून हसताना दिसत आहे. तिच्या हातात टेबल साल्ट आहे.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

मुलगी बनून गर्ल्स हॉस्टलमध्ये घुसला अन केल अस काही कि ….

दिल्लीमध्ये एक कॉलेज आहे, श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स ! या कॉलेजच्या मुलींच्या वसतीगृहात 12 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

13 − nine =