Breaking News
Home / Our Team

Our Team

आमच्या टीममध्ये प्रामुख्याने तीन अभियंते आहेत जे स्वेच्छेने काम करत आहेत. कोणत्याही राजकीय संघटना यांच्याशी दुरान्वयानेही संबंध नसल्याने राजकारण, कायदेशीर मुद्दे, जाती-आधारित आणि धार्मिक भेदभाव, लिंग हक्क, कामगार आणि शेतकरी संघर्ष तसेच आरोग्य आणि औषधाशी संबंधित चुकीच्या माहितीच्या विविध बातम्यांविषयी माहिती देण्याची आमची क्षमता आहे.

संपादक – देवेंद्र राघ

स्वताचे करियर सांभाळून अत्यंत कमी वयात मराठीमधली लोकप्रिय वेबसाईटचे संपादक. विज्ञान, इतिहास, चालू घडामोडी यांवर विशेष अभ्यास. संगणक अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर

पूजा

अजब गजब, देश विदेश, अंतराष्ट्रीय घडामोडी याबद्दल लिहिणारी पूजा आपल्या भाषाप्रभूत्वाने व्हायरल महाराष्ट्रच्या वाचकांच्या गळ्यातला ताईत आहेत. समाजशास्रात BA Hon

अनिकेत

विज्ञानाच्या जगात काय चाललाय हे आपल्याला अनिकेत सांगतो. विज्ञान व अंतरीक्ष विज्ञान याबद्दल तो लिहितो.

अरुण सहेस

लाईफस्टाई अन विविध तरुणींच्या प्रश्नावर अरुण सहेस हे आपल्याला माहिती देतात. अनेक समाजसेवाकांसोबत त्यांचे संबंध आहेत

राजेंद्र वाल्के

महाराष्ट्राचा इतिहास, मराठ्यांचा इतिहास, पेशवाई याबद्दल अनेक उत्कृष्ट लेख लिहणारा व्हायरल महाराष्ट्र चा एक शिलेदार. अनेक ऐतिहासिक दस्तावेजांचा अभ्यास. पुणे येथील डेक्कन कोलेज मधून इतिहासात Ph.D