Breaking News

जातीयवादाची नव्याने सुरवात होतेय का? भाऊचा “गणपती” ते खोलेंचे “सोवळे”

एका बाजूला मेधा खोले यांच्यासारख्या सुशिक्षित महिलेने “सोवळे पाळावे” अन त्याहीपेक्षा जास्त बहुजन समाजातील स्रीच्या हातच्या स्वयम्पाकामुळे “सोवळे मोडले” म्हणून पोलीस चौकी गाठावी, ब्राम्हण संघटनान्नी त्यांना पाठींबा द्यावा तर मराठा संघटनांनी विरोध करावा हि घटना घडते तर दुसऱ्या बाजूला त्याच्या काही दिवस आधी भाऊ कदम यांनी स्वतःच्या घरी गणपती बसवला …

Read More »

निर्मला सीतारमण – JNU विद्यार्थी नेता ते भारताच्या पहिल्या पूर्णवेळ संरक्षण मंत्री

तमिळनाडुत एक शहर आहे तिरुचिनापल्ली, मंदिरांनी भरलेल्या या शहराला इंग्रज शोर्ट मधे “त्रिची” अस म्हणायचे, मंदिरंसोबतच त्रिची अजून एका गोष्टीसाठी देशभरात ओळखले जाते ते म्हणजे … शिक्षण …!!!. अशा या शहरात एक मुलीने १९७६ साली शितालस्वामी रामास्वामी कॉलेज मध्ये अर्थशास्र विषय घेऊन पदवीसाठी अडमिशन घेतल… १९७८ साली तीला JNU(डाव्या विचारांचं …

Read More »

किस्से प्रामाणिक अधिकार्यांचे – विश्वास नांगरे पाटिल

लहानपणीच्या गोष्टी किती जन लक्षात ठेवतात हा चर्चेचा विषय पण एका मुलाने वर्गातल्या राववलेल्या बाईंचे शब्द “पहिलवानाचा मुलगा तू, पुढे गुंडच होणार” हे शब्द मनावर कोरून घेतले अन स्वताच अवघ आयुष्याच बदलून टाकल. त्या मुलाच नाव “विश्वास नांगरे पाटील”. खाकी वर्दीवरील उठत चाललेला जनतेचा विश्वास परत मिळवण्याचे काम करत आहेत …

Read More »

तुकाराम मुंढे – किस्से प्रामाणिकपणाचे.

Tukaram Mundhe Ias

लोककल्याणासाठी व प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारा एक  माणूस ज्याला हे माहितीये आपण प्रवाहाच्या विरुद्ध पोहतोय पण त्याला हेही माहितीये कि दिशा त्याचीच योग्य आहे.  काही प्रमानिकपानाचे किस्से आपल्या १२ वर्षांच्या सेवाकाळात तब्बल ९ वेळा बदल्यांचा अनुभव घ्यावा लागनारे अधिकारी तुकाराम मुंढे. आज त्यांच्या जीवनातले काही किस्से पाहुया जे खूप कमी जणांना …

Read More »