Breaking News
Home / Uncategorized / जमिनीवर मांडी घालून बसलेल्या माणसाचा तुम्हाला अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही

जमिनीवर मांडी घालून बसलेल्या माणसाचा तुम्हाला अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही

‘कोरोना सर्वात मोठे संकट’

रतन टाटा यांनी सांगितले कि कोरोना संकटाविरोधात लढण्यासाठी तत्काळ इमरजेंसी सोर्सेज वापरले गेले पाहिजेत. देशाला जेव्हा पण गरज भासेल तेव्हा टाटा ट्रस्ट व टाटा ग्रुपमधील कंपन्या पुढे आलेल्या आहेत अन यावेळी तर मदतीची गरज पूर्वीपेक्षा खूप आहे.

रतन टाटा म्हणाले.
भारत व जगाची परीस्थीती अत्यंत बिकट आहे अन यासाठी तत्काळ काही पावले उचलली गेली पाहिजेत. टाटा ट्रस्ट सर्वांची सुरक्षा व प्रभावित लोकांना सक्षम बनवण्यासाठी 500 रुपये देण्याचे वचन देत आहे. याद्वारे स्वास्थ्यकर्मियांच्या पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट म्हणजे PPE, टेस्टिंग किट व आधुनिक सुरक्षा व्यवस्था व लोकांना जागरूक केले जाईल.

याचवेळी टाटा सन्सचे चेयरमन एन. चंद्रशेखर यांनी सांगितले कि ते बाहेरून वेंटीलेटर आणत आहेत अन सोबतच इथेही बनवण्याची तयारी करत आहेत. देशासमोर संकट आहे अन यासाठी जे काही करता येईल ते करण्यात येईल.

या व्यावसाईकांनीही केली मदत.

रतन टाटा यांच्या आधी आनंद महिंद्रा, मुकेश अंबांनी यांनी मदतीचा हाथ पुढे केला आहे. महिन्द्रांनी आपले रिसोर्ट आइसोलेशन सेंटर म्हणून वापरण्यासाठी देण्याची परवानगी दिली आहे. तसेच मुकेश अंबानी यांनी दवाखाना आइसोलेशन सेंटर बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारला ५ कोटी रुपये दिले होते.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

मुलगी बनून गर्ल्स हॉस्टलमध्ये घुसला अन केल अस काही कि ….

दिल्लीमध्ये एक कॉलेज आहे, श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स ! या कॉलेजच्या मुलींच्या वसतीगृहात 12 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × two =