Breaking News
Home / Uncategorized / रितेश जेनेलिया कस भांडतात माहितीये ??

रितेश जेनेलिया कस भांडतात माहितीये ??

“तुझे मेरी कसम” चित्रपटातून ते एकत्र मोठ्या पडद्यावर आले अन त्यांची amazing केमिस्ट्री अवघ्या जगाने पहिले. यानंतर अनेक वर्ष डेट केल्यानंतर महाराष्ट्राचा सुपरस्टार अन विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा एकत्र आले.

2012 साली झालेलं रितेश अन जेनेलिया यांचा लग्न चाहत्यांसाठी एक पर्वणी होती. बॉलीवूड मधल्या सदाबहार जोड्यांपैकी ही एक जोडी आहे. जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळतो दोघे एकमेकांविषयीच आपले प्रेम जाहीर करत असतात. अर्थान अनेकदा यासाठी सोशल मिडीयाचाही वापर होतो. पण कधीकधी आधुनिक जगात एकमेकांवरचा रुसवा काढण्यासाठी किंवा एकमेकांना कोपरखळ्या मारण्यासाठीसुद्धा सोशल मिडीयाचा उपयोग होतो.

ही जोडी जितकी क्युट आहे तितकेच त्यांचे भांडणही, रितेशने गेल्या रविवारी त्याच्या ट्वीटर अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत जेनेलियाला टॅग केलं. पोस्टमध्ये एक मिम share केले होते त्यात अस लिहल होत त्याचा अर्थ असा कि, ‘प्रत्येक रागावलेल्या महिलेच्या मागे एक पुरुष असतो ज्याला अजिबात माहीत नसतं की त्याची चूक काय झाली.’

रितेशने टाकलेल्या मिम मध्ये एक रागावलेली महिला दिसते अन तिच्या मागे उभा असलेल्या पुरुषाच्या चेहऱ्यावर असे भाव आहेत कि त्याला ती नक्की का रागावली आहे हे कळत नाही अस वाटत.

आता नवऱ्याला सहज सोडेल ती बायको कसली, यावर जेनेलियानेही रितेशला टॅग करत एक मिम share केल त्यात अस म्हटलं की, ‘मी सर्वसामान्यपणे नवऱ्याच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा देते तेव्हा तो चुकीचाच असतो.’

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

मुलगी बनून गर्ल्स हॉस्टलमध्ये घुसला अन केल अस काही कि ….

दिल्लीमध्ये एक कॉलेज आहे, श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स ! या कॉलेजच्या मुलींच्या वसतीगृहात 12 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × five =