Breaking News
Home / Interesting / हे आहेत, जगातील सर्वात मादक पुरुष !! Sexiest Man Alive

हे आहेत, जगातील सर्वात मादक पुरुष !! Sexiest Man Alive

जगामध्ये असे अनेक स्वयंघोषित पुरुष असतील जे स्वतःला जगातला सर्वात मादक पुरुष समजत असतील. पण अलीकडेच प्रसिद्ध मासिक पिपल यांनी त्यांच्या या स्वप्नरंजनावर पाणी पाडले आहे. पिपल या मासिकाने ‘जॉन लीजंड’ या अमेरीकर गायक / संगीतकाराला ‘जिवंत असलेला सर्वात मादक पुरुष” (Sexiest Man Alive)  हा किताब दिला आहे.

कोण आहे जॉन लीजंड ?

२८ डिसेंबर १९७८ येथे जन्माला आलेल्या जॉन लीजंड यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये गायक, गीतलेखक, निर्माता अशा अनेक भूमिकांमध्ये आपल्याला सिद्ध केले आहे. त्यांना अकेडमी पुरस्कार, गोल्डन ग्लोब पुरस्कार असे अनेक महत्वाचे पुरस्कार याआधी मिळालेले आहेत. एका सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेल्या जॉन यांचा आयुष अगदी सध्या परिस्थितीत गेले. त्यांचे वडील ड्रमर तर आई गाणे म्हणायची. २००४ ‘लेट गिफ्टेड अंड वन्स अगेन’ या अल्बमने त्यांचे आयुष्याच बदलवून टाकल अन त्यांना प्रसिद्धीच्या झोतात आनले अन त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पहिले नाही.

SEXIEST MAN ALIVE JONH LEGEND

एमी अवार्ड, ग्रामी अवार्ड, ऑस्कर, टोनी अवार्ड हे सर्व पुरस्कार मिळवणाऱ्या १५ कृष्णवर्णीय लोकांमध्ये त्यांचा समावेश होतो. हे सर्व पुरस्कार मिळवणारे ते सर्वात तरुण व्यक्तीसुद्धा आहेत.

जॉन लीजंड याला पिपल मासिकाने “Sexiest Man Alive” म्हणून नावाजले. ग्रामी अवार्ड विजेता याबद्दल बोलतो कि “इद्रीस अल्बा यांच्यानंतर हा किताब मला जाहीत झाल्यामुळे, मी खूप दबावात आहे”. 40 वर्षीय जॉन सांगतो कि तितकाच तो या किताबाने आनंदी अन थोडासा घाबरला देखील आहे.

प्रत्येक जन हे जाणून घेण्यास उत्सुक आहे कि, मी या किताबाला योग्य इतका sexy आहे कि नाही. मला इद्रीस अल्बा यांच्यानंतर हा किताब मिळाला, मला वाटत मी त्यांच्या इतका योग्य नाही तरीही मला याबद्दल खूप आनंद आहे.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

Covid Corpna Birth

रायपुर मध्ये जन्मली ‘कोविड’,’कोरोना’ नावाची जुळी मुले

तुम्ही म्हणाल ही काय बाष्कळ बडबड चालू आहे. कोरोना अन कोविड यांच्या मुळे कुणालातरी आनंद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × one =