Breaking News
Home / Uncategorized / गोव्याला जाता ?? मग हे धरण पहिलेच पाहिजे !!

गोव्याला जाता ?? मग हे धरण पहिलेच पाहिजे !!

तुम्ही आजवर किती धरणं पाहिलीत?? काही धरणं लांबूनच पहावी लागतात लागतात तर काही अगदी भिंतींवर जाऊन पाहता येतात. कधी धरणावर जाऊन तो प्रचंड प्रवाह बघण्याची खूप इच्छा असूनही सुरक्षेच्या कारणास्तव किंवा इतर कारणांमुळे आपल्याला लांबूनच समाधान मानावं लागतं. पण काही धरण इतकी अप्रतिम अन जगावेगळी असतात कि यांवर विश्वास ठेवणे अक्षरशः कठीण जाते.

तुम्हाला व्हायरल महाराष्ट्रचे लेख कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा …!!

प्रत्येक गोष्टीला अपवाद नक्कीच असतात. अन धरणांच्या बाबतीतला असाच अपवाद गोव्यात आहे. गोवा म्हटलं कि डोळ्यासमोर येत ते पर्यटन…!!

डोळ्यावर विश्वास बसणार नाही अस सलौलीम धरण

२००० साली खास पर्यटकांसाठी सलौलीम नदीवर ‘सलौलीम धरण’ बांधण्यात आलं. धरण म्हटलं की आपल्या डोक्यात धरणाचे एक टिप्पीकाळ चित्र येतं पण जरा अशा धरणाची तुम्ही अपेक्षा करत असाल तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे. साधारण धरणापेक्षा हे धरण अगदी वेगळं आहे. या धरणाचा आकार चक्क अर्धगोलाकार आहे !!

अन धरणाच्या अगदी तोंडाशी आपल्याला उभं राहता येतं. यासाठी एक खास कठडासुद्धा बांधण्यात आला आहे. जेव्हा नदीचं पाणी वाढते तेव्हा धरणातून सुंदर अस धबधब्या सारखं पाणी वाहते अन हा धबधबा आपण खूप जवळून पाही शकतो. तेव्हा सलौलीम धरण बघायचं असेल तर पावसाळ्यातले दिवस अगदी योग्य !!

धरणाजवळच बोटॅनिकल गार्डन आहे. हे गार्डन म्हणजे मैसूरच्या प्रसिद्ध वृंदावन गार्डनची प्रतिकृती आहे. याखेरीज हा भाग इतका समृद्ध आहे की तुम्हाला वेगवेगळे दुर्मिळ पक्षी पाहता येतील. किंगफिशर पक्षी तर या भागात सहज आढळतो

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

या हिरोइन्सनी करियरसाठी लपवले होते आपले लग्न.. ही तर अवघ्या १७व्या वर्षी चढली बोहल्यावर !

बॉलिवूड स्टार्स चित्रपटांपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत राहणे पसंत करतात आणि बरेच सितारे आपला जिव्हाळ्याचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty − nine =