पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या आस्थापनेवर जागा – २७ जुलै २०१७

पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या आस्थापनेवर विविद

पदांच्या “१३८ जागा”

पशुधन संवर्धन आयुक्तालय, औंध(महाराष्ट्र राज्य) यांच्या आस्थापनेवर पशुधन पर्यवेक्षक- १०४ जागा, वरिष्ठ लिपिक- १० जागा, टंकलेखक- ७ जागा, वाहनचालक- ५ व लघुलेखक-२ अशा एकूण १३८ जागा भरनेबाबत पत्र उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागवले आहेत.

अंतिम दिनांक- २७ जुलै २०१७
अधिक माहिती – वेबसाईट