राज्यसभा आस्थापनेवर विवध पदांच्या १४५ जागा

राज्यसभा आस्थापनेवर विवध पदांच्या १४५ जागा

 

अंतिम दिनांक- २० ऑगस्ट २०१७.

राज्यसभा आस्थापनेवर(नवी दिल्ली) खालील पदांच्या १४५ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

पदे-

१. सुरक्षा सहायक- २१ पदे

२.सचिवालय सहायक – ३९ पदे

३. सचिवालय सहायक(इंग्लिश) – ३० पदे

४. सचिवालय सहायक(हिंदी + उर्दू ) – ०७ + ०२ पदे

५. Stenographer – ११ पदे

६. भाषांतरकार – १९ पदे

७. इतर – १६ पदे

शैक्षेनिक पात्रता

पदवी व इंग्रजी/ हिंदी मध्ये किमान Typing speed ४० असावा

निवड पद्धती

पूर्वपरीक्षा
मुख्य परीक्षा
मुलाखत

फी-
OPEN/OBC – 300
SC/SC – कोणतेही परीक्षा शुल्क नाही

अधिक माहिती-  website
जाहिरात – जाहिरात पहा

अर्जाची सुरवात- २५ जुलै २०१७
अंतिम दिनांक- २० ऑगस्ट २०१७