स्टाफ सिलेक्शन मार्फ़त हवामानशास्र विभागात ११०२ जागा- ४ ऑगस्ट २०१७

स्टाफ सिलेक्शन मार्फ़त हवामानशास्र विभागात ११०२ जागा

स्टाफ सिलेक्शन कमीशन “भारतीय हवामानशास्र वैज्ञानिक सहाय्यक परीक्षा-२०१७” या परिक्षे अंतर्गत “वैज्ञानिक सहायक्क” पदाच्या ११०२ जागा भरणार आहे. या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहेत

अंतिम दिनांक – ४ ऑगस्ट २०१७
अधिक माहिती – वेबसाईट