Breaking News

Daily Archives: September 3, 2019

काश्मीरच्या जमिनीला मिळाला पहिला खरेदीदार !!

भारतीय संविधानातले आर्टिकल 370 काढले गेले, तेव्हापासून सबंध भारतभर सोशल मिडिया असो वा गावोगावचे चहाचे कट्टे काश्मीर मध्ये जमीन घेण्याबद्दल सगळीकडे चर्चा चालू होती. पण थांबा काश्मिरमधल्या जामिनाचा पहिला खरेदीदार मिळालाय.!!! महाराष्ट्र सरकार ने आज म्हणजे ३ सप्टेंबर ला सांगितले कि ते काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणार आहेत अन या खरेदी …

Read More »