Breaking News

Daily Archives: September 6, 2019

पोलिसांनी चालान कापले, म्हणून चक्क गाडीच पेटवून दिल्ली

नव्या दिल्लीचा त्रिवेणी कॉम्प्लेक्स, राकेश नावाचा एक तरुण गाडीवरून चालला होता. ड्युटीवर असलेल्या पोलिसाने त्याला हटकले, अंदाज एकदम बरोबर निघाला. राकेशने दारू पिलेली होती. मोटर वीइकल्स ऐक्ट मध्ये झालेल्या नवीन संशोधनानंतर आता दारू पिऊन गाडी चालवण्यावर तब्बल 10 हजार रुपयांचा दंड ठरवण्यात आलेला आहे. राकेशकडे सोबतच गाडीचे कागदपत्र सुद्धा नवते. …

Read More »