About Us

about-us-1

आम्ही कोण ?

नमस्कार मित्रांनो,

तुमच्यासारख्याच विद्यार्थ्यांच एक जाळ म्हणजे job-jahirat.in. ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परिक्षेची तयारी कशी करावी? सुरवात कशी करायची? नेमक काय वाचायच? अदायावत material कुठे मिळेल? याबद्दल माहिती नसते.

बर्याचश्या विद्यार्थ्यांना तर जाहिरात कधी आली अन कधी गेली हेच समजत नाही.

आमच्या सर्व बांधवांना मदत करने हे आम्ही आमच कर्तव्य समजतो.

इथे काय मिळेल?

  • प्रत्येक जाहिरात
  • दररोज एक सम्पादकीय चर्चीले जाईल
  • अधिकृत अभ्यासक्रम
  • परिक्षेंच्या उत्तरपत्रिका तिच्या सम्पूर्ण स्पष्टीकरना सहित
  • कट ऑफ (जाहिर झालेला व अंदाजित)
  • नोट्स
  • यशस्वी विद्यार्थ्यांचे मनोगत (यशोगाथा)

 

मित्रांनो ही वेबसाईट पूर्णपने तुमच्या सहकार्यवर चालते आहे, जर तुम्ही गरजू विद्यार्थ्यांना  नोट्स, प्रश्नपत्रिका संच पाठवू इच्छित असाल तर आम्हाला जरुर पाठवा(आम्ही तुमच्या नावासाहित वेबसाइट वर टाकू)