Akola National Health Mission 2017

अकोला राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2017

 

एकूण पद संख्या : 10 जागा
पद :
1. मेडिकल अधिकारी : 2 जागा
2. फार्मासिस्ट : 6 जागा
3. नर्स : 2 जागा
शिक्षण : डिप्लोमा/पदवी
वेतनमान : Rs. 8000-15000/-
वय : 38 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.

पत्ता :
Office of the District Surgeon,
Government Medical College Area,
Akola.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जुलै 2017
अधिकृत संकेतस्थळ : Website