Spread the love

आज आम्ही तुम्हाला अशा मनासासोबत भेताव्णार आहोत ते 5 वेळा सांसद व 4 वेळा आमदार बनले आहेत. यांच जीवन इतके interesting आहे कि प्रत्येकजण यांच्याबाबत ऐकून हैराण आहे. आम्ही बोलतोय ते झारखंड च्या चाईबासा मधून 5 वेळा खासदार तर ४ वेळा आमदार बनलेल्या बागुन सुम्ब्रुई बद्दल. बागुन सुम्ब्रुई आजही दोन खोल्यांच्या घरात राहतात. अन तुम्हाला हे ऐकून आश्चर्य बसेल कि इतक्या वेळा आमदार अन खासदार होणारा हा माणूस १९४२ च्या नंतर आपल्या वरच्या अंगावर कपडे घालत नाही. झारखंड मधल्या चाईबासा च्या खासदार बागुन सुम्ब्रुई यांचे राहणीमान इतके साधे आहे कि ते गांधी परिवाराच्या लाडक्या खासदारापैकी एक आहेत. तर व्हायरल महाराष्ट्र आज तुम्हाला सांगणार आहे झारखंड मधल्या चाईबासा च्या बागुन सुम्ब्रुई खासदाराच्या आश्चर्यकारक गोष्टी.

खासदार बागुन सुम्ब्रुई फक्त एक धोती घालूनच संसद भवणात अन विधानसभेमध्ये जात असायचे. ते झारखंड राज्य पहले विधानसभा उपाध्यक्ष होते. सांगितले जाते कि जितक्या वेळा त्यांनी निवडणुका जिंकल्या तितक्या वेळा त्यांनी लग्न केले. 94 वर्षाचे बागुन आपल्या साधेपणामुळे आजही कांग्रेस सरकार मधले लोकप्रिय खासदार आहेत. तुम्हाला हे ऐकून कदाचित आश्चर्य होईल कारण उन्हाळा असो वा हिवाळा अथवा असो पावसाळा ते फक्त एका धोतरातच असतात इतकेच नव्हे तर संसदेत अन विधान भवनातसुद्धा ते असेच जातात.

बागुन यांनी तब्बल 58 लग्न केली आहेत, अर्थात हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल कारण आपल्या ५८ पैकी बऱ्याच बायकांची नावेसुद्धा ते विसरले आहेत. बागुन यांनी 75 वर्षापूर्वी पहल लग्न केले होते अन त्यानंतर त्यांनी ५७ लग्न केली. तुम्ही म्हणत असाल कि, भारतात तर फक्त एक लग्न करायला परवानगी आहे, तर तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण आदिवासी समाजात एकापेक्षा जास्त बायका ठेवण्यास परवानगी आहे. बागुन यांच्यासाठी 16,108 लग्न करणारे भगवान कृष्ण त्यांचे प्रेरणास्रोत आहेत. अन कृष्णालाच आपला प्रेरणास्रोत मानून ते वंचित-शोषित महिलांची मदत करण्यासाठी त्यांना आपल्यासोबत ठेवणे योग्य मानतात अन म्हणूनच त्यांनी ५८ लग्न केली.

याब्बद्दल ते सांगतात कि “16,108 लग्न करणाऱ्या भगवान कृष्णाप्रती मला खूप आस्था आहे अन त्यांना मी प्रेरणास्रोत मानतो, मी आयुष्यात कधीही कोण्या स्रीमागे नाही पळालो” बागुन यांच्यानुसार  महिला स्वतः त्यांच्याकडे आकर्षित झाल्या अन म्हणूनच ते इतके लग्न करू शकले. अन ते कोणत्याही महिलेला वा तरुणीला निराश करू इच्छित नवते अन म्हणूनच त्यांनी इतकी लग्न केली.

साल 1942 मध्ये पहिले लग्न करणाऱ्या बागुन यांनी खूप मुले-मुली अन नातवंडे आहेत. आन आज परिस्थिती हि आहे कि आपल्या नातवंडांची, मुलांची नावेच काय तर आपल्या बऱ्याचश्या बायकांची नावेसुद्धा ते विसरले आहेत. बागुन सांगतात ज्यादातर आदिवासी महिलांनी त्यांच्याशी लग्न केले कारण ते खासदार होते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल त्यांचे एक लग्न त्यांच्या मुलीच्या मैत्रिणीशीसुद्धा झालेले आहे.