Breaking News
Home / किस्से

किस्से

देशात अनेक लोकांनी विविध क्षेत्रात दैदिप्यमान यश मिळवले आहे. आम्ही सांगणार आहोत यातील अनेक जणांच्या गोष्टी किस्से या सदरात

किस्से मैत्रीचे – शतकांची नी वडापावाची भूक

आज मित्रता दिवस, तुमच्या आमच्या भाषेत म्हणायचं झालं तर फ्रेंडशिप डे… या पार्श्वभूमीवर व्हायरल महाराष्ट्र घेऊन आलेले आहे “किस्से जिगरी यारांचे” यातील पहिला किस्सा म्हणजे अर्थातच महाराष्ट्राचे लाडके भारतरत्न सचिन तेंडूलकर अन त्यांच्या तशाच जिगरी मित्राचा. सचिन-कांबळी यांच्या मैत्रीचा परिणाम असा झाला की या दोघांनी 1988 मध्ये शालेय क्रिकेटमध्ये 664 …

Read More »

वर्षा उसगावकर यांचा टॉपलेस फोटोशूटचा किस्सा !!

Varsha Usgaokar contraversial picture

90 च्या दशकात आपल्या दर्जेदार अभिनयाच्या जोरावर मराठी रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगावकर. सौंदर्याची खान असणाऱ्या वर्षा उसगावकर यांनी अभिनय व सौंदर्याच्या जोरावर रसिकांना जणू भुरळ घातली होती. ‘गंमत जंमत’, ‘हमाल दे धमाल’, ‘लपंडाव’, ‘भुताचा भाऊ’ यासारखे मराठी चित्रपटात वर्षा उसगावकर यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांना भावल्या त्या आजही वयाची पन्नाशी …

Read More »

पुतीन यांनी रशियात किती सिंह सोडले 500 कि 800 ? वाचा संपूर्ण

रशियात सोडले सिंह

संपूर्ण जगभरात कोरोनाच सावट आहे. प्रत्येक देश या विषाणूशी लढण्यासाठी काहीना-काही करतोय. आपल्याइकडे तर संपूर्ण संचाबंदी आहे, पण २२ मार्च ला थाळी वाजवण्याच्या बहाण्याने लोकांनी अक्षरशः मिरवणुका काढल्या(अरे देवा !!). तेव्हा लोकांना या प्रसंगाचे गांभीर्य दाखवण्यासाठी पुतीन यांना एक कणखर व दृष्ठा नेता दाखवणारे एक मेसेज फिरू लागला. आशय होता …

Read More »

कोरोना पॉजिटिव! घरी राहायचं सोडून गेला दोन लग्नात, फुटबॉल मैच पहिली, सहा लोकांना दिला रोग

CORONA

जगात जणू तिसरे महायुद्ध चालू आहे, संपूर्ण जग कोरोनाच्या जागतिक आपत्तीपुढे एकजुटीने उभे आहे मात्र काही महाभाग(भाषेचे बंधन आल्यामुळे फक्त हा शब्द वापरत आहोत, याजागी तुम्हाला हवा तो शब्द तुम्ही कमेंट मध्ये लिहू शकता). कोरोनामुळे जगात तब्बल ११ हजार लोक दगावले आहेत भारतातसुद्धा ४ लोकांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे. विमानतळावर …

Read More »

[Interesting facts] जाणून घेऊया सातारच्या छत्रपती उदयनराजेंना !! उदयनराजेंचा आज वाढदिवस

‘मला हवं तसंच मी राहणार. राजघराण्यात जन्माला आलो असलो तरी मी स्वतःला हवं तसंच राहतो. लोक काय बोलतात याची मला पर्वा नाही.’ श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले अत्यंत ठामपणे पण खूपच हळू आवाजात बोलत होते. जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांना प्रतिप्रश्न विचारायची वाघाचीही हिम्मत होनार नाही. सगळ्या राजकीय नेत्यांना …

Read More »

मरीना बीचवरची हातगाडी ते रेस्टोरेंट चैन पत्रीसिया नारायण यांचा अविस्मरणीय प्रवास …

पत्रीसिया नारायण या महिलेची नशिबाने अनेकदा परीक्षा पहिली, अनेक संकटे अन परिश्रमाचे डोंगर चढून आज त्या यशस्वी म्हणून दिमाखाने फिरतायेत. कितीही संकटे आली तरी जिद्द सोडायची नाही हा त्यांचा मूलमंत्र. साधारणपणे ३० वर्षापूर्वी दिवसाला ५० पैसे मिळवण्यापासून चेन्नई ची सर्वसाधारण कुटुंबातील महिला आज दिवसाला तब्बल २ लाख रुपये कमावतेय… कदाचित …

Read More »

कसाबविरुद्ध साक्ष दिली म्हणून गावाने टाकले वाळीत – Survival Stories Of 26/11

२६/११ च्या हल्ल्याला आज ९ वर्ष पूर्ण झाली. राग…, संताप…, दुखः…, वेदना…, कितीतरी भावना मनात दाटून येतात. महाराष्ट्राच्या अन भारताच्या काळजावर घातला गेलेला हा कसाबरुपी हात आज आपण तोडून टाकलाय. २६/११ च्या अनेक गोष्टी आपण दुखः अथवा संताप व्यक्त करीत वाचतो यातून वाचलेल्या लोकांना सहानभूती मिळते त्यांच्या आठवणींतून त्या भयानक …

Read More »

“गरिबांना फुकट शिकविण्यासाठी IAS सोडले” गोष्ट UN-Academy ची

स्पर्धा परीक्षेचा अन मुख्यतः UPSC चा अभ्यास करणाऱ्या बहुतेक सर्वांना माहिती असेल कि Un-Academy काय आहे अन रोमन सैनी कोण आहेत. ज्यांना माहिती नसेल त्यांनी युट्युबवर फक्त Un-Academy नावाने सर्च करा. शाळेत मित्रांसोबत मिळून बनवली नवीन संकल्पना रोमन नावाचा मुलगा अन त्याचा मित्र गौरव गुंजाल जेव्हा ट्यूशन ला जात असत. …

Read More »

निर्मला सीतारमण – JNU विद्यार्थी नेता ते भारताच्या पहिल्या पूर्णवेळ संरक्षण मंत्री

तमिळनाडुत एक शहर आहे तिरुचिनापल्ली, मंदिरांनी भरलेल्या या शहराला इंग्रज शोर्ट मधे “त्रिची” अस म्हणायचे, मंदिरंसोबतच त्रिची अजून एका गोष्टीसाठी देशभरात ओळखले जाते ते म्हणजे … शिक्षण …!!!. अशा या शहरात एक मुलीने १९७६ साली शितालस्वामी रामास्वामी कॉलेज मध्ये अर्थशास्र विषय घेऊन पदवीसाठी अडमिशन घेतल… १९७८ साली तीला JNU(डाव्या विचारांचं …

Read More »

किस्से प्रामाणिक अधिकाऱ्यांचे- विश्वास नांगरे पाटिल

लहानपणीच्या गोष्टी किती जन लक्षात ठेवतात हा चर्चेचा विषय पण एका मुलाने वर्गातल्या राववलेल्या बाईंचे शब्द “पहिलवानाचा मुलगा तू, पुढे गुंडच होणार” हे शब्द मनावर कोरून घेतले अन स्वताच अवघ आयुष्याच बदलून टाकल. त्या मुलाच नाव “विश्वास नांगरे पाटील”. खाकी वर्दीवरील उठत चाललेला जनतेचा विश्वास परत मिळवण्याचे काम करत आहेत …

Read More »

तुकाराम मुंढे – किस्से प्रामाणिकपणाचे.

Tukaram Mundhe Ias

लोककल्याणासाठी व प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारा एक  माणूस ज्याला हे माहितीये आपण प्रवाहाच्या विरुद्ध पोहतोय पण त्याला हेही माहितीये कि दिशा त्याचीच योग्य आहे.  काही प्रमानिकपानाचे किस्से आपल्या १२ वर्षांच्या सेवाकाळात तब्बल ९ वेळा बदल्यांचा अनुभव घ्यावा लागनारे अधिकारी तुकाराम मुंढे. आज त्यांच्या जीवनातले काही किस्से पाहुया जे खूप कमी जणांना …

Read More »