Breaking News
Home / देश अन राजकारण

देश अन राजकारण

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला

उस्मानाबादचे(धाराशिव) शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर एका माथेफिरूने चाकू हल्ला केल्याची धक्कादायक कळंब येथे घटना घडलीय. कळंब तालुक्यात पडोळीमधील नायगाव येथे हा हल्ला झाला. शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी ते गावात रस्त्यावरून चालत होते. त्यावेळी हा प्रकार घडला. दरम्यान, पळून गेलेल्या हल्लेखोर तरुणाला पोलिसांनी अटक केलीय. LIVE : उस्मानाबाद …

Read More »

अपक्ष उमेदवार रोहित पवारांचा अर्ज बाद

निवडणुका अगदी जवळ आलेल्या आहेत अगदी अर्जही भरून झाले आहेत. अनेक उमेदवार आपल नशीब, काम, जनसंपर्क हे या निवडणुकीत आजमावत आहेत. अनेकदा मुख्य उमेदवारांच्या नावाचीच माणसे अनेकदा निवडणूक लढवतात, अन फक्त नावाच्या आधारावर अनेको मते मिळवतात. अनेक वेळा तर त्यांनी मिळवलेली मत ही त्याच नावाचा मुख्य उमेदवार यांच्या पथ्यावर पडतात …

Read More »

अबब !! या उमेदवाराइतकी संपत्ती इतर कुणाचीही नाही

भाजपने यावेळी अनेक दिग्गज नेत्यांचे तिकिटे कापले, त्यापैकीच एक होते माजी मंत्री प्रकाश मेहता. माजी मंत्री प्रकाश मेहतांना डावलून त्यामानाने नवख्या उमेदवाराला तिकीट दिले गेले. मेहतांच्या जागेवर वर्णी लागलेले विद्यमान नगरसेवक पराग शहा यांची संपत्ती ऐकून तुम्ही अवाक व्हाल. पराग मेहता हे कदाचित या विधानसभेतील सर्वात श्रीमंत उमेदवार असतील कारण …

Read More »

सर्वात तरुण सरपंचाला मिळणार विधानसभेचं तिकीट ?

Kalpita Patil Jalgaon

कुणी कितीही महिला सबलीकरण म्हणत असले तरी सर्वसामान्यपणे राजकारण हा पुरुषांचा आखाडा समजला जातो. महिला आरक्षण लागू झाल्यानंतरसुद्धा अनेक नेत्यांनी फक्त नावापुरत्या आपल्या घरातील स्रियांना राजकारणात आणले. एकेठिकाणी ही सर्वसाधारण परिस्थिती असताना देशात अन महाराष्ट्रात अनेक महिला राजकारणी आहेत ज्यांनी आपल्या नेतृत्वाची चमक समाजाला दाखवून दिलेली आहे. या महिलांना वगळून …

Read More »

पन्हाळा गडावर रोमँटिक गाणं शूट करण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना अमोल कोल्हेंचं उत्तर

महाराष्ट्रातील श्रेणी २ मधील गड किल्ल्यांवर हेरिटेज हॉटेल, रिसॉर्ट तसंच लग्नसमारंभ, मनोरंजन तत्सम कार्यक्रमासाठी देण्यावर राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी टीका केली होती. त्यानंतर महाराष्ट्रात या निर्णयाबाबत विरोधाच्या अनेक लाटा उठल्या होत्या. पण काही वर्षांपूर्वी अमोल कोल्हे यांनी पन्हाळा किल्ल्यावर एक रोमेंटिक गाणे चित्रित केले होते. सोशल मिडीयाची स्मरणशक्ती …

Read More »

“भौंकते कुत्ता” अस राजीव गांधी म्हणाले, तेव्हा जेठमलानींनी दिल हे उत्तर ! गप्प झाले राजीव

Jethmalani in Marathi

राम जेठमलानी, कदाचित देशातले सर्वात महागडे वकील अन तेव्हडेच निष्णात. वकीलीसोबत नेहमीच वादाच्या जवळपास असणारे हे व्यक्तिमत्व. 95 वर्षाच्या जेठमलानी यांनी आज सकाळी ८ सप्टेंबर त्यांनी शेवटचा श्वास घेतला. पंतप्रधानांसह संपूर्ण देशभरातून अनेक नेत्यांनी अन लोकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. व्हायरल महाराष्ट्र च्या टीमने जेठमलानी यांच्या जीवनीची थोडीशी माहिती घेण्याचा …

Read More »

कधीकाळी सेल्फीसाठी वाट पाहणाऱ्या कार्यकर्त्याने हरवले “सिंधिया” यांना

२०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल काल लागले, पण मध्यप्रदेशमध्ये काही दिवसांपूर्वीच जिंकलेल्या कॉंग्रेसची जी नाचक्की झालीय ती सांगण कठीण आहे. इथल्या ग्वालेरजवळील गुना लोकसभेमध्येतर मुख्यमंत्रीपदाचे दावेदार अन मराठा साम्राज्याचे शिलेदार महादजी शिंदे यांचे वंशज ज्योतिरादित्य सिंधिया यांना चक्क लाखांच्या लीडने हरवलं गेलंय…. अन हरवणारा माणूस काही दिवसांपूर्वी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी …

Read More »

मालाबार विद्रोहाची पूर्ण गोष्ट – “जिहाद” म्हणून भाजपा करतय का राजकारण?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांची तय्यारी भाजपने आत्ताच सुरु केलीय अन यावेळी दक्षिणेतून मुसंडी मारण्याची भाजपची योजना आहे, केरळ राज्यावर त्याचं मुख्य लक्ष आहे. भाजपा अन संघ कधी कार्यकर्त्यांच्या हत्यांचे आरोप लाऊन तर कधी वामन-बळी वाद उभा करून तर कधी महिषासुर-देवी दुर्गा वाद उभा करून पी विजयान सरकारला खिंडीत गाठायचा भाजपचा …

Read More »