Spread the love

स्लोगनवाले Tshirts घालणे हा आजकाळ एक ट्रेंड बनले आहे, लोक आपल्या पेहरावाच्या माध्यमातून आपले विचार लोकांसमवेत share करण्याच एक नवीन फ्याड आजकाल पहायला मिळते. पण कधी कधी(खुपदा) असे होते कि अशे स्लोगन वाले Tshirts  घालणाऱ्यालाच माहिती नसतो अर्थ. आता ‘चे गुवेरा’ चे प्रिंटेड Tshirts घालणाऱ्या ९०% लोकांना त्याच नावच माहिती नसते.. असो, तर असे Tshirts  घालणारे खुपदा हास्य बनतात, पण त्यांना हे माहिती नसते कि त्यांच्या या अवलाख Tshirts  मुळे त्यांना troll केल जातंय काहींना तर अस वाटते कि त्यांना लोक पसंद करतात, तर काही लोक अस troll करणे एन्जॉय करतात कारण “bad publicity is also publicity” .. निदान जगाच्या नजरेत भरण्याजोग काहीतरी ते करतायेत. .

स्लोगन खुपदा व्यंगात्मक असतात तर बऱ्याचदा ते शिकवण देणारे असतात. ‘व्हायरल महाराष्ट्र’ अशा लोकांना सलाम करतय जे अशे Tshirts घालून समाजासमोर जातात अन लोकांच्या नजरा स्वतावर खिळवून ठेवतात. आज आम्ही तुम्हाला असे काही फोटोज दाखवणार आहोत, ज्यांना पाहून तुम्हाला नक्कीच हसू येयील.. अन या २० व्यक्तींना असे Tshirts घालण्यासाठी व्हायरल महाराष्ट्र कडून धन्यवाद.