IBPS Regional Rural Bank 2017 Advertisement (IBPS RRB 2017)

RRB-2017 ग्रामीण बँकांमध्ये अधिकारी व ऑफिस सहाय्यक पदाच्या १५३३७ जागा

 

IBPS RRB 2017 (Institute of Banking Personal Selection) मार्फत देशातील ५४ ग्रामीण बँकाच्या आस्थापनेवर अधिकारी पदाच्या- ७०३९ व ऑफिस सहाय्यक (बहुद्देशीय) पदाच्या ८२९८ अशा एकूण १५३३७ जागेंसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील २ ग्रामीण बैंकामधे (महाराष्ट्र ग्रामीण बैंक व विदर्भ-कोंकण ग्रामीण बैंक) या परिक्षेअंतर्गत नियुक्ति होणार आहे

Maharashtra Candidate(Marathi Speaking People Eligible for Below Banks)
1. Maharashtra Gramin Bank
2. Vidarbha-Konkan Gramin Bank

अंतिम दिनांक :१४ ऑगस्ट २०१७
अर्ज करण्यासाठी –  वेबसाईट
अधिकृत जाहिरात – जाहिरात पहा

महाराष्ट्रातील ग्रामीण मागील काही वर्षांचे कट-ऑफ पहा (२३ जुलै रोजी उपडेट होतील)
IBPS RRB 2017

IBPS RRB

IBPS RRB 2017 Exam structure, previous years cutoff and strategy will COMING soon

याचबरोबर विविध संदर्भ साहित्य व परीक्षेचे संपूर्ण रूपरेखा लवकरच टाकण्यात येणार आहे.