जाहिराती – Jahirat

 

Jahirat / जाहिरात

57000 जागांसाठी होणार स्टाफ सिलेक्शन कमीशन ची GD/Constable भरती 2017

स्टाफ सिलेक्शन कमीशन तब्बल ५७००० जागांसाठी GD/Constable भरती करणार आहे. या परीक्षेविषयीचे सर्व संदर्भसाहित्य आपल्याला जॉब-jahirat.in उपलब्ध करून देणार आहे

महाराष्ट्र लोकसेवा आयोग दीवानी न्यायालय व न्यायदंडाधिकारी मुख्य परीक्षा 2017

महाराष्ट्र लोकसेवा आयोग दीवानी न्यायाधीश पदासाठीच्या दिवाणी न्यायालय व न्यायदंडाधिकारी मुख्य परीक्षा अर्ज मागवत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ ऑगस्ट २०१७

[जाहिरात/Advertisement] अकोला राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2017

अकोला राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत फार्मासिस्ट, मेडीकाळ अधिकारी, नर्स पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जुलै 2017

[जाहिरात/Advertisement] स्टाफ सिलेक्शन कमीशन मार्फ़त “वैज्ञानिक सहाय्यक” पदाच्या ११०२ जागा

Jahirat Summary- भारतीय हवामान वैज्ञानिक सहायक परिकक्षा २०१७ अंतर्गत पड़े भरने आहे, त्याबाबत पात्र उमेदवाराकडून online पद्धतीने अर्ज मगवाले आहेत.

अंतिम दिनांक -४ ऑगस्ट २०१७

[जाहिरात/Advertisement] महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या “PSI/STI/ASSO” परिक्षेची पहिली उत्तरपत्रिका प्रकाशित

Summary- आयोगाने उत्तरपत्रिका प्रकाशित केलि आहे पहान्यासाठी क्लीक करा.

[जाहिरात/Advertisement] पुणे महानगरपालिका भरती 2017

पुणे महानगरपालिके अंतर्गत शिक्षक पदाच्या १७५ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत

[जाहिरात/Advertisement] लोकसभा सचिवालयात कनिष्ठ लिपिक पदाच्या ३१ जागा

Summary- लोकसभा सचिवालायत कनिष्ठ लिपिक पदच्य ३१ जगा भरने आहे त्यासाठी पात्र उमेदवाराकडून online पद्धतीने अर्ज मगवाले आहेत. अंतिम दिनांक ९ ऑगस्ट २०१७

[जाहिरात/Advertisement] भारतीय अंतराळ संशोधन संस्थे मध्ये विविध पदांच्या ३१३ जागा

Summary- भारतीय अंतराळ संशोधन संस्थे मधे विविध पदांच्या ३१३ जागा भरने आहे त्यासाठी पात्र उमेदवाराकडून online पद्धतीने अर्ज मगवाले आहेत.
अंतिम दिनांक १ ऑगस्ट २०१७

[जाहिरात/Advertisement] पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या आस्थापनेवर विविद पदांच्या “१३८ जागा”

Summary- पशुधन पर्यवेक्षक- १०४ जागा, वरिष्ठ लिपिक- १० जागा, टंकलेखक- ७ जागा, वाहनचालक- ५ व लघुलेखक-२ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून online पद्धतीने अर्ज मगवाले आहेत.