Spread the love

आजपर्यंत आपण अनेक पुस्तकांमध्ये आपल्या देशाविषयी, देशाच्या इतिहासाविषयी वाचले आहे. असा गौरवपूर्ण इतिहास वाचताना नेहमीच आपल्या मनामध्ये येथे … कि जर आपण त्या काळात जन्मलो असतो तर…!! तुम्हालाही असाच काहीसे वाटते न ?? आज व्हायरल महाराष्ट्र तुम्हाला इतिहासातील अशा दुर्मिळ फोटोंचे दर्शन घडवणार आहे… जे पासून तुम्हाला निश्चितच आनंद मिळेल.

श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवताना “पंतप्रधान नरेंद्र मोदी”

१८४० ची जोधपुर सरकार ची नोट

मेलेल्या वाघासोबत फोटो काढताना, माधवराव शिंदे अन लॉर्ड कर्झन

कलकत्याच Great Eastern Hotel

महात्मा गांधींना झालेली जेल

१९४७ मध्ये श्रीनगर, काश्मीर भारतात आले

१९६२ च्या चीन युद्धासाठी आपले दागिने सेनेला देताना “पंतप्रधान इंदिरा गांधी”

रिजर्व बँकेने जारी केलेले २ रुपयाची नोट

१९५० च्या दशकातली मुंबई आणि कोलकाता

भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळची कलकत्ता नेशनल लाईब्ररी

भारत-अफगाणिस्तान सीमेवरचे Landi Khana रेल्वे स्थानक

मंगल पांडे यांचा खरा फोटो

चंद्रशेखर आझाद यांचा खरा दुर्मिळ फोटो

ओडीसामध्ये घायाळ झाल्यानंतरचा इंदिरा गांधींचा फोटो.

तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला जरूर कळवा, अन कमेंट करून सांगा कि पुढचा लेख कशासंबंधी असावा