Breaking News
Home / Interesting / महाबलीपुरम बीचवर मोदींच्या एका हातात कचरा होता, पण दुसऱ्या हातात काय होते ?

महाबलीपुरम बीचवर मोदींच्या एका हातात कचरा होता, पण दुसऱ्या हातात काय होते ?

१२ ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या भेटीसाठी महाबलीपुरम(दुसर नाव मामल्लापुरम) येथे होते. सकाळी सकाळी नरेंद्र मोदींचा एक विडीयो समोर आला, या विडीयोमध्ये नरेंद्र मोदी बीचवरील कचरा उचलत आहेत. प्रधानमंत्री मोदींनी सुद्धा ट्वीट करूनसुद्धा सांगितले कि ते मामल्लापुरम वरच्या बीचवरील कचरा उचलत आहेत सोबतच त्यांचे देशभरातल्या जनतेला संदेश दिला कि त्यांनीसुद्धा ही काळजी घ्यावी कि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ असावे.

नरेंद्र मोदी महाबलीपुरम

करोडो लोकांनी मोदींचा हा विडीयो पहिला. विडीयो अन फोटो काळजीपूर्वक पहिले तर लक्षात येते कि, मोदी एका हाताने कचरा उचलत आहेत पण त्यांच्या दुसऱ्या हातात काहीतरी वस्तू होती. अनेक लोकांनी मोदींना ट्वीट करून विचारले कि त्यांच्या हातात नेमके काय होते ? शेवटी मोदींनीसुद्धा याचे उत्तर दिले.

कचरा उचलताना वाकणे लागते अन परत उठावे लागते यामध्ये कॅलरी बर्न होतात, यामुळे तुमचा एकप्रकारे व्यायामसुद्धा होतो अन सोबतच पर्यावरणसुद्धा स्वच्छ राहते. पण सोबतच मोदींनी एक्यूप्रेशर रोलरचा वापर केला. याद्वारे ते लोकांना संदेश देऊ इच्छित होते कि स्वच्छतेसोबतच स्वतःच्या आरोग्याची काळजीसुधा घेतली जाऊ शकते अन हे अगदीच सोपे आहे.

ऐक्युप्रेशर नुसार शरीराचे प्रत्येक अंग हाताच्या अन तळव्याच्या एक विशिष्ट बिंदूशी जोडलेले असते. अन जर या बिंदूंना उर्जा दिली गेली तर मानवी शरीर अनेक रोगांपासून दूर राहते. जर तुम्ही दोन्ही हातांच्या अथवा पायांच्या मध्ये एक्यूप्रेशर रोलरचा वापर कराल तर हे प्रेशर पोइंट अक्टीव होतात अन संपूर्ण शरीराला उर्जा पुरवतात. एक्यूप्रेशर ब्लड सर्कुलेशन वाढवण्यासही अत्यंत मदत करते

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

जाणून घ्या अशा प्रकारे बनली अर्पिता सलमान खान यांची बहीण !

सगळ्यांना माहीतच आहे की खान परिवारामध्ये ‘अर्पिता खान’ ला एखाद्या ‘राजकुमारी’ सारखे ठेवले जाते. अर्पिता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × three =