Maharashtra State Services (MPSC State Services) Exam Result and Cut-Off

राज्यसेवा २०१७ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर 

MPSC State Service Cutoff and Result Declared

दिनांक- २१ जुलै २१०७ [ MPSC State Service Cutoff listed below ]

महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाने गट-अ व गट-ब संवर्गातील विविध राजपत्रित पदांसाठी घेतलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल २१ जुलै २०१७ रोजी लागलेला आहे, ३७७ जागांकरिता एकूण ४८०० च्या जवळपास विद्यार्थी सप्टेंबर २०१७ रोजी होणार्या मुख्य परीक्षेसाठी पत्र ठरले आहेत.

निकाल पाहण्यासाठी (MPSC State Service 2017 Pre Result)- website

संवार्गानिहाय कट-ऑफ़

MPSC State Service Cutoff