Uncategorized

पर्रीकरांच्या नाकाला नळी का लावलेली असायची???

Written by admin

देशाचे पूर्व संरक्षणमंत्री व गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे काल रात्री निधन झाले. जन्सामाण्यातून आलेला अन इतक्या मोठ्या पदांवर पोचलेला एक कार्याक्षम नेता देशाने गमावला.

मध्यंतरी जेव्हा-जेव्हा पर्रीकर यांचा फोटो मिडियामध्ये यायचा तेव्हा ते अत्यंत कमजोर झालेले दिसायचे. या कमजोरीमधेही एक गोष्ट नोटीस करण्याजोगी असायची टी म्हणजे त्यांच्या नाकाला लावलेली नळी.

व्हायरल महाराष्ट्रला याविषयी कुतूहल निर्माण झाल, अन आम्ही डॉक्टरांना याविषयी विचारलं. अन याविषयी माहिती घेऊन आलो आहोत.

मनोहर पर्रीकर यांच्या नाकाला जी ट्यूब लावलेली असायची तिला राईल्स ट्यूब अस म्हणतात. इच्छा वापर अन्नाला शरीरापर्यंत पोहचवण्यासाठी होतो. जेव्हा एखादा पेशंट तोंडाने जेवण गिळू शकत नाही तेव्हा medical field मध्ये अशा ट्यूबचा वापर केला जातो. ही ट्यूब जेवण थेट लिवर मध्ये घेऊन जाते अन मग तिथे जेवनाचे पचन होऊन शरीराला पोषण मिळते.

मनोहर पर्रीकरांना pancreatic Cancer होता अन हा शेवटच्या stage ला पोहचला होता. Pancrea शरीरातील एक ग्रंथी आहे, यामध्ये काही हार्मोन्स बनतात जे पचनासाठी आवश्यक असतात. Insuline सुद्धा या ग्रंथीतच बनते. Pancrea खराब झाल्या तर Gas होणे व इतर अन्य मोठे आजार सुद्धा होण्याची शक्यता असते अन पोटात खूप जास्त दुखायला लागते अन उलटी सुद्धा होते.

महाराष्ट्र अन देशाच्या व्हायरल गोष्टींसाठी वाचत रहा तुमच्या व्हायरल महाराष्ट्र ला.

About the author

admin

Leave a Comment

5 + 14 =