Spread the love

Pornhub च नाव ऐकलय ??? नक्कीच ऐकले असेल… अन ज्यांनी ऐकले नसेल त्यांनी गुगल करा. तर हि एक पोर्नसाईट आहे. इतर बाकी पोर्नसाईटच्या तुलनेत pornhub जरा वेगळी आहे. अन आपल्या दर्शकांसोबत ते नेहमीच काहीतरी प्रयोग करत असतात उदा. १ एप्रिल २०१५ ला त्यांनी आपल्या सायीट च नाव cornhub केल होत तर जागतिक मदर्स डेला तर एक विशिष्ठ गेजेट लौंच केले होते. इतकेच नाही तर यांनी Pornhub Sexual Health Center सुद्धा उघडलेले आहे जिथे लैन्गिंग समस्याविषयक सल्ले दिले जातात.

अर्थात या वेबसाईट ची प्रीमियम सर्विस हा यांचा अधिकच गुण, यासाठी हे पैसे आकारतात. अन अस हे प्रीमियम कंटेंट आता काही लोकांना फुकटात बघायला मिळणार आहे. यावर्षी pornhub ने जाहीर केलय कि “काही गावांना/शहरांना ते ‘Official Premium Place’ म्हणून treat करणार आहे. अर्थात यासाठी गावाच्या नावात सेक्सशी संबंधित गोष्ट किंवा गुप्तांगाचे नाव असावे”

अशा गावातील लोकांना pornhub आपली आजीवन Pornhub Premium Porn Membership सेवा अक्षरशः फुकट देणार आहे. यासंबंधी बोलताना कंपनी म्हणाली आजपर्यंत अशा गावांची थट्टा केली जायची, इथल्या लोकांना चिडवले जायचे … म्हणून कंपनीच्या वाइस प्रेसिडेंट Corey Price यांनी अशा गावांसाठी ही सुविधा दिली आहे.

कंपनीने यासोबत अशा काही शहरांची यादीसुद्धा जाहीर केलीय, अन या यादीला वेळोवेळी अद्ययावत सुद्धा केले जाणार आहे. पहिल्या यादीमध्ये तमिळनाडू चे एक शहर ” Cumbum” चे नाव आहे. अन एका सूत्रानुसार लवकरच या यादीमध्ये असमधील “chutia” अन हिमाचल मधील “Poo” गावे येऊ शकतात. महाराष्ट्रातसुद्धा अशी बरीच गावे आहेत… कमेंटमध्ये सांगा आम्हाला अशा गावांची नावे.या यादीमध्ये नेदरलैंड मधले ‘Rectum’ न्यू फ़ाउंडलैंड मधले ‘Dildo’ या प्रकारची शहरे सामील आहेत.  लेख नक्की share करा अन महाराष्ट्रातील अशा गावातील लोकांना tag करा जेणेकरून त्यांना हि बहुमुल्य माहिती प्राप्त होईल