Rcruitment in Government Medical Collage for proffessor 2017

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात “प्राध्यापक” पदाच्या १८८ जागा

 

अंतिम दिनांक – १५ ऑगस्ट २०१७

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय महाविद्यालयात प्राध्यापक(गट अ) व सहयोगी प्राध्यापक(गट ब) पदाच्या एकूण १८८ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट २०१७ आहे

पदे

प्राध्यापक(गट अ)-  ३१ जागा (वेतनश्रेणी – ३७४००-६७००० ग्रेड पे १०,०००  व इतर भत्ते)

सहयोगी प्राध्यापक(गट अ)- ३५ (वेतनश्रेणी – ३७४००-६७००० ग्रेड पे १०,०००  व इतर भत्ते)

सहयोगी प्राध्यापक (गट ब)१२२ जागा (वेतनश्रेणी – १५६००-३९१०० ग्रेड पे ६,०००  व इतर भत्ते)

फी

खुला प्रवर्ग- ५२३

मागासप्रवर्ग- ३२३

अधिक माहिती- वेबसाईट

जाहिरात – जाहिरात पहा