Breaking News
Home / Uncategorized / सियाचीन मधील जवानांचा विडीयो ! गोठवणारी थंडी, हातोड्याने फोडावे लागतात अंडे !!

सियाचीन मधील जवानांचा विडीयो ! गोठवणारी थंडी, हातोड्याने फोडावे लागतात अंडे !!

सोशल मिडीयावर एक विडीयो व्हायरल होत आहे, या विडीयोमध्ये सेनेचे ३ जवान दिसत आहेत… अन हा विडीयोसुद्धा सेनेच्या जवनानेच बनवलेला आहे…. सेनेचे जवानांचे जीवन किती कठीण असते अन त्यांना कशा परीस्थितीला सामोरे जावे लागते हे पाहायचं असेल तर हा विडीयो अगदी शेवटपर्यंत पहा

व्हायरल महाराष्ट्राच्या व्हायरल गोष्टी पाहण्यासाठी आम्हाला subscribe करायला विसरू नका….

तुम्हाला आठवत असेल काही दिवसांपूर्वी तेज बहादूर नावाच्या एक CRPF जवानाने जवानांना मिळणाऱ्या खराब जेवणाचा एक विडीयो बनवला होता. हा तेज बहादूर चक्क नरेंद्र मोदींच्या विरोधातसुद्धा लढणार होता पण ऐनवेळी त्याचा अर्ज बाद झाला… !!

असाच एक विडीयो कालपासून सोशल मिडीयामध्ये धुमाकूळ घालतोय, या विडीयोमध्ये काही जवान चक्क अंडे, टमाटे, कांदे दाखवतायेत अन हे सगळ दगडापेक्षाही टणक झालेले आहेत अन हथोड्याने फोडावे लागत आहेत.

सियाचीनच्या -40 ते -७० च्या भयानक थंडीत जेवणाचे काय हाल होतात अन अशा हालतीमध्ये सुद्धा भारतीय जवान कसा टिकून आहे हे दाखवणारा हा विडीयो आहे… इथे राहणे किती अवघड आहे याच उदाहरण म्हणजे सैनिकांना लाकडाच्या चौक्या करून त्यात स्लीपिंग bags मध्ये झोपावं लागत पण हे वाटत तितक सोप्प नाहीये कारण इथे कधी अचानक हवेतील ऑक्सिजन कमी होईल हे सांगता येत नाही… अनेकदा झोपेतच जीव गेल्याचीही उदाहरणे आहेत.

आता हा विडीयो पहा, अन आपल्या या वीर जवानांविषयी आपल प्रेम कमेंट मध्ये “जय हिंद” लिहून नक्की व्यक्त करा.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

ritesh genelia fight

रितेश जेनेलिया कस भांडतात माहितीये ??

“तुझे मेरी कसम” चित्रपटातून ते एकत्र मोठ्या पडद्यावर आले अन त्यांची amazing केमिस्ट्री अवघ्या जगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

12 + nine =