Breaking News
Home / Interesting / वडील जर्मन क्रिश्चियन तर आई बंगाली हिंदू !! तरी दिया मिर्झा का लावते मुस्लिम आडनाव? माहितीये खरे कारण ?

वडील जर्मन क्रिश्चियन तर आई बंगाली हिंदू !! तरी दिया मिर्झा का लावते मुस्लिम आडनाव? माहितीये खरे कारण ?

गेल्या आठवड्यात हिंदी अभिनेत्री दिया मिर्झाचा वाढदिवस होता. गेल्या 9 डिसेंबर ला दिया मिर्झा हीने ३७ वर्ष पूर्ण केले. ‘रेहना हे तेरे दिल मे’ या चित्रपटानंतर लाखो मनांवर अधिराज्य करणाऱ्या या अभिनेत्री बद्दल खूपच कमी जणांना माहित आहे. व्हायरल महाराष्ट्र च्या टीमने याबद्दल यावेळी तुम्हाला माहिती द्यायचे ठरवले आहे.

रेहना हे तेरे दिल मे नंतर जरी दिया मिर्झाच्या वाट्याला चांगले चित्रपट आले नसले तरीही आजही तिच्या चाहत्यांची संख्या लाखोंमध्ये आहे. दिया चा जन्म 9 डिसेंबर १९८१ मध्ये हैद्राबाद येथे झाला.

तुमच्यापैकी फार कमी जणांना माहिती असेल कि दियाचे वडील जर्मन आहेत तर आई एक बंगाली. नंतर तिच्या आईने एका मुस्लीम व्यक्तीशी लग्न केले. लहानाची मोठी झाल्यावर दिने साहिल संघा नावाच्या एका हिंदू मुळशी लग्न केली पण दुर्दैवाने हे लग्न जास्त काळ टिकले नाही. लग्नानंतर अवघ्या ११ वर्षांनी दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

diya mirza husband

दिया जेव्हा अवघी चार वर्षाची होती तेव्हा तिच्या जर्मन बाबा व बंगाली आई यांच्यात बिनसलं अन त्यांनी घटस्पोट घेतला. त्यांनी नंतर वेगवेगळ्या जोडीदारांसोबत संसारही थाटला पण यात होरपळ झाली ती दियाची. पण नंतर मात्र सगळ अगदी व्यवस्थित झाला, दिया एका मुलाखतीत सांगते “मला माझ्या दुसऱ्या वडिलांबरोबर राहायला फार आवडते. कारण त्यांनी कधी पहिल्या वडिलांची जागा घेण्याचा प्रयत्न केला नाही अन त्यांची कमतरताही कधी भासू दिली नाही”. म्हणूनच दिया तिच्या सावत्र वडिलांचे आडनाव लावते.

 वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी ति मिस इंडिया पॅसिफिक बनली. मिस इंडिया पॅसिफिक हा किताब आपल्याला मिळेल असे तिला स्वप्नात देखील वाटले नव्हते इतकेच नव्हे तर या स्पर्धेत भाग घेण्याचे सुद्धा तिच्या मनात नवते. पण एका मैत्रिणीच्या आग्रहास्तव तिने या स्पर्धेचे ऑडिशन दिले व नंतरच्या सगळा खर्च दियाने स्वतःच्या खर्चातून केला अन ती ही स्पर्धा जिंकलीसुद्धा.

diya mirza biography

जेव्हा दिया अवघी १६ वर्षांची होती तेव्हा तिला दुकानातील एक शूज खूप आवडले पण आईने ते घेऊन देण्यास नकार दिला तेव्हा दियाने ठरवले कि आपण स्वतः काम करायचं. त्यानंतर दिया अभ्यासासोबत नोकरी करू लागली अन तिने आईला सांगितले कि पुढच्या दोनच वर्षात ती एक गाडी खरेदी करेल अन एकवीस वर्षाची होऊ पर्यंत घरसुद्धा खरेदी करेल. अन तिने हे सगळ केले देखील.

diya mirza parents story

एकदा एक आशिक दियाच्या मागे लागला होता, दिया काही त्याला भाव देत नवती पण तरीही घरच्यांना वाटायचे कि तो दियाला बहाकावेल दियाच त्याच्याशी लग्न होईल. अन मग हे प्रकरण संपवण्यासाठी दियाला बाहेर पाठवले गेले.

Goals Without Timeline is Just dreams हे दियाला पक्क ठाऊक होते म्हणून दियाच्या स्वप्नांना तिने कधीपर्यंत पुरे करायचे हे आधीच ठरवले होते. अन म्हणूनच तीच प्रत्येक स्वप्न पूर्ण झाल.

Content Protection by DMCA.com

About admin

Check Also

Covid Corpna Birth

रायपुर मध्ये जन्मली ‘कोविड’,’कोरोना’ नावाची जुळी मुले

तुम्ही म्हणाल ही काय बाष्कळ बडबड चालू आहे. कोरोना अन कोविड यांच्या मुळे कुणालातरी आनंद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

6 + 14 =