Breaking News
Home / Tag Archives: Gavakadachya Bhutachya Goshti

Tag Archives: Gavakadachya Bhutachya Goshti

वाड्यातले भूत …!! गावाकडच्या भुताच्या गोष्टी | महाराष्ट्रातील भुताच्या गोष्टी

हे भूत-बित काही नसतं रे..सगळ्या अंधश्रद्धा आहेत…बंड्या जरा रागातच बोलला…समोरचा बाळ्या लगेच म्हणाला “गप की मर्दा त्या वाड्यात भूत हाय तुला माहीत नाही काय??दर आमावस्या ला जोरात वरडण्याचा आवाज येतोय वाड्यातन” बंड्या लगेच बोलला “मला नाही पटत मर्दा..अस कुठ असतय व्हय??चल उद्या आमावस्या आहे मी जातो वाड्यात काय पैज बोल?? …

Read More »

‘हुजूर! याद नहीं आती क्या हमारी?’ – गावाकडच्या भुताच्या गोष्टी | Marathi Horror Stories

त्या पौर्णिमेच्या प्रकाशमय रात्री मी परत बाहेर पडतो… मला ती बोलवतेय… तिच्या भैरवीचे आर्त व्याकुळ स्वर मला ऐकू येतात… “आजा पियाँ तोहे गरवाँ लगा लूँ”… माझी पावले माझ्या नकळत मला त्या ठायी खेचून नेतात… त्या तिथे… दूर गावाच्या बाहेर… जिथे कधी काळी एका संस्थानिकाचा वाडा होता… लोक म्हणतात एका नर्तिकेचा …

Read More »

“आज वाचलास” – गावाकडच्या भुताच्या गोष्टी, कथा ६ | कोकणातली भुते

डॉक्टर राजेश ची कोकणात बदली होऊन दोन तीन दिवस झाले होते. कोकणातल्या सरकारी दवाखान्यात त्याची क्लास वन सर्जन म्हणून नेमणूक झाली होती. राहायला सरकारी घर मिळाले होते. पण ते बाजार पेठेपासून दूर दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर होते. रस्त्यात अधे मध्ये इतर हि घर आणि वस्ती होती पण फारच तुरळक. एके …

Read More »

“हौसा अन भैरी पहिलवानाच भूत” – गावाकडच्या भुताच्या गोष्टी -५ | Viral Maharashtra Horror

संध्याकाळची वेळ होती…घरची पुरुष मंडळी शेतावरून येण्याची वेळ झाली…सासूबाईंनी हौसाला चपतीसाठी कणिक मळण्याचा आदेश दिला…सासूबाई भाजी चिरु लागल्या …हौसा गप्प होती…दुपारी तळ्यावरून पाणी भरून आल्यापासून एक शब्द काढला नव्हता तिने…नेहमी हसत खेळत असणारी हौसा आज गप्प कशी असा सवाल सासूबाईंना पडला होता…हौसेने अख्खी परात भरून पीठ घेतलं आणि जोर जोरात …

Read More »

“अतृप्त आत्मा “- मेल्यानंतरही मिळवण्याची धडपड | गावाकडच्या भुताच्या गोष्टी -४

रुपाली…!! खूप आवडायची मला. ते वयच तसं होत अन ती होतीच इतकी सुंदर कि मला काय, आख्ख्या वर्गाला ती आवडायची. आवडण्यासारखीच होती ती काळेभोर डोळे, जणू प्रेमाचा अथांग डोह. एक वेगळच तेज असायचं त्या डोळ्यांत. लांब सडक केस..!! तीनं त्यांना जणू वाऱ्यावर सोडून दिलं असावं, तरीही ते बिचारे, तिच्याशी ईमान …

Read More »