Spread the love

सोशल मिडीयावर काय व्हायरल झालाय काय तुफान व्हायरल होतंय हे आम्ही “व्हायरल पोस्ट” या प्रभागाद्वारे तुम्हाला सांगत असतो, अन या सदराला फेसबुकवर तुफान प्रतिसादसुद्धा मिळतोय. आज आम्ही अशीच एक गोष्ट घेऊन आलेलो आहोत हि शॉर्ट फिल्म Humara Movie ने तयार केलेली आहे अन अत्यंत वेगळा अनुभव देणारी गोष्ट आहे.

आमच्या गावाकडे एक म्हण आहे साधारणपणे बायका हि म्हण वापरतात “घर कलले तरी चालेल, पण घराचे वासे कलले कलले नाही पाहिजे” या म्हणीचा अर्थ असा आहे कि घरातले सगळे मनसे विरोधात गेले तरी चालतील, पण घरातला तुमचा माणूस तुमचा नवरा विरोधात जाता कामा नये.  पती-पत्नीच्या नात्याचा विश्वास अन् प्रेमावर डोलारा टिकून असतो. आपल्या वैयक्तिक आयुष्यात काम करणारा एक नवरा अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेला असतो. बायकोची नाराजी त्याला चटकन लक्षात येत नाही.

त्याच्या डोक्यात सतत स्वताचेच विचार घोळत असतो, एवढी त्याची लाइफ बिझी झालेली असते. पण एकदा तो रविवार असूनही कामाच्या गडबडीत सकाळी लवकर उठून ऑफिससाठी निघतो अन् नंतर सुटी असल्याचे वाटेत लक्षात आल्याने घरी येतो. पण जेव्हा तो घरी परततो तेव्हा..!!! त्याला बसतो एक मोठ्ठा शॉक! पुढची गोष्ट तुम्ही चीत्रानामाधुनच वाचलेली बरी, अथवा युट्युबवर जाऊन पहा.